• This is default featured slide 1 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 2 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 3 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 4 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

  • This is default featured slide 5 title

    Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.

हिंदूंच्या डोळ्यातील हिरवा अंजन ...




(७० वर्षाआधी आपल्या पासून क्रूर पद्धतीने वेगळा झालेला पाकिस्तान अजून हि हिंदुस्थानवर कब्जा मिळवण्याची म्हत्त्वाकांक्षा बाळगतो. आणि ती पूर्ण करण्याचे कार्य हे धर्मनिरपेक्ष हिंदू मार्फत होत आहे हे हिंदुस्थानचे दुर्दैव आहे. )





पवित्र रमजान महिना सुरू झालाय. थेट वरून आदेश आले आहेत या काळात आतंकवाद्याना माफ करा मुस्लिम बांधवांना त्रास होऊ नये म्हणून शस्त्रबंदी करावी. आणि नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार आमचे फार जुन्या काळचे मित्र शांतीप्रिय समाज व्यवस्था असणारे पाकिस्तान मात्र या काळात हिंदूच्या रक्ताचा अभिषेक करून पवित्र रमजान साजरी करत आहे...मुबारक हो..!!!
   ७११ मोहम्मद कासीम च्या स्वारीपासून ते आता पर्यंत शांत राहिलेला हा हिंदुस्थान असाच शांत राहो आणि हिंदुस्थानचे पाकिस्तान होवो ही पवित्र रमजान दिनी प्रार्थना करायला काय हरकत आहे? हिंदू - मुस्लिम भाई भाई म्हणतो ना मग आपल्या बंधू साठी आपण इतकं नाही करू शकत ते दिवाळीला तुमच्या घरचा फराळ खात नाहीत म्हणून काय झालं पण तुम्ही मात्र त्यांच्या घरी ईद ची खीर आणि मटण सांगून दिलेल्या गोवंशाचे तुकडे हासडता ना मग याच खाल्ल्या खिरेला आणि तुकड्याना जागून एक प्रार्थना करायला काय हरकत आहे??? बोलणं बोचतंय का? अहो पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष भारतात हे काही नवीन आहे का???? कारण या भारतात धर्मनिरपेक्ष व सर्वधर्म समभावाच्या नावाखाली मुस्लिमांवर न होणारे अन्याय मात्र दिसतात पण हिंदु च्या किंकाळ्या मात्र ऐकू येत नाहीत.
म्यानमारमधून हकलेल्या मानवभक्षी रोहिंग्या साठी मात्र भारतात अश्रू गाळले जातात. एकीकडे आपले पुरोगामी कलाकार त्यांना मदतीचा हात देतात तर त्याच दरम्यान एकीकडे हिंदूंच्या कत्तली हीच रोहिंग्या नावची रानटी पैदास घडवून आणते. मात्र त्यांना मदतीचा हात काय त्यांनी मदतीसाठी मारलेली हाक कधी ऐकू येत नाहीत. आणि जर ऐकू आल्या असत्या, तर दररोज केरळ, बंगाल मधल्या हिंदू च्या होणाऱ्या कत्तली मात्र रोखल्या गेल्या असतात. आज ह्या रानटी जातीला भारतात राहायला जमीन आहे पण काश्मिरी पंडिताना इथे जमीनाचा एक ओटा ही नाही. गेले कित्येक वर्ष काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत पण त्यांची मृत्यूदेह ही मीडियाने म्हणा किंवा पुरोगामी लोकांनी धर्मनिरपेक्ष व सर्वधर्मसमभाव या  जमिनीखाली गाडून ठेवल्या आहेत. 

 काल परवा कर्नाटकात काँग्रेस जिंकली म्हणून फटाके फोडले गेले. हे फटाके फोडनारे हात ही हिंदूचे होते. पण जेव्हा  कर्नाटकात याच काँग्रेस पक्षाची निवडणुक रॅली निघते आणि त्यात पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात तेव्हा हे हात मात्र पाकिस्तान च्या घोषणा ऐकताना कानावर असतात आणि झेंडा फडकवताना डोळ्यावर असतात. हो त्याच पाकिस्तान चा झेंडा हिंदू फडकवतो जो पाकिस्तान १९४७ साली आपल्या पासून अत्यंत क्रूर पद्धतीने वेगळा होऊन आज ७० वर्षांनंतर ही आपल्या हिंदुस्थानावर हल्ले करत आहे.  आज तो आपला कर्दनकाळ म्हणून उरावर बसला आहे आणि हिंदू ना कौतूक कसले तर पाकिस्तान झिंदाबाद. काही दिवसांपूर्वी ऐकलं , "ओवेसी बने भगवा अवतारी..." हो हाच ओवेसी आणि हीच मीडिया आहे ती जेव्हा हा ओवेसी भारताच्या भर संसदेत बसून "सच्चा मुसलमान कभी भी वंदे मातरम नही बोलेगा" असे जेव्हा उघड्या छातीने सांगतो तेव्हा मात्र यांची बोबडी वळते..पण हाच ओवेसी भगवा फेटा काय घालतो तेव्हा हिंदू ची कौतुकाने लाळ सांडते? जर ओवेसी हिंदू धर्माचा भारताचा आदर करतो तर मग जेव्हा जे एन यु पासून ते अलिगढ व सुरत मध्ये भारत तेरे तुकडे होंगे हे नारे दिले जातात तेव्हा ओवेसी च्या तोंडावर कुलूप का असते? शेवटी श्राप म्हणा अथवा दुर्दैव म्हणा, की या हिंदुस्तानामध्ये शत्रू चे कौतुक झाले नाही तर हया देशाचे नाव हिंदुस्थान नाही. ईथे मोर्चा मध्ये पाणी वाटप केले की मुस्लिम आदर्श बनतात पण जेव्हा तीच समाजव्यवस्था त्याच मोर्च्याच्या विरोधात कायदेशीर तक्रार करते तेव्हा मात्र या बातम्या लपवल्या जातात. भारतात अनेक वाद झाले दंगल झाली पण ज्या वेळी ही दंगल मुस्लिमांच्या बाबतीत होते तेव्हा हे राक्षस आमच्या रक्षणकर्त्या स्त्री महिलांचे चारित्र्य ही सोडत नाहीत. एका लांडग्या प्रमाणे आपल्या स्त्री शिलेवर आघात होतो तेव्हा हा हिंदूंचा भाईचारा लाचार होतो. पण लढण्याचे धैर्य त्याच्यात नसते. आज पर्यंत हिंदुस्थानात नेहमी या समाजाच्या वाईट गोष्टीवर पांघरूण टाकले गेले आहे.
   रोटी बेटी व्यवहार करणारा हाच हिंदुस्थान आज ही अस्तित्वात आहे कारण लव्ह जिहाद आणि हिंदू मुलींवर मदरसा मध्ये होणारे बलात्कार पेपरच्या कोपर्या मध्ये लिहिले जातात आणि जेव्हा मुस्लिम व्यक्ती या आहारी जाते तेव्हा मात्र कँडल आणि मोर्चे निघतात आणि संपूर्ण पेपर मुस्लिम लोकांच्या दुःखात सहभागी झालेला असतो. (इथे बलात्कार हा गुन्हाच आहे मग तो कोणाच्या ही बाबतीत असू दे पण त्या मागची वागणूक दर्शवली गेली आहे). 'संभाजीनगर मध्ये झाली दोन गटामध्ये दंगल' अशी बातमी ऐकलीच असेल ना? मग ही बातमी ही ऐकली असेल की, 'मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही म्हणून मुस्लिम आमदारांचे ठिय्या आंदोलन' ... याच दरम्यान एक बातमी फिरत होती की डॉक्टर मारहाण प्रकरणी डॉक्टरांचा संप...डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णाचे हाल' या तीन बातम्या मधील एक मीडियाने न सांगितलेली सत्यात ऐकूया...१. संभाजी नगर येथे दंगल ही शांतीप्रिय समाजाने सुरू केली. २. मुस्लिम आमदार हे हिंदू पक्षा विरोधात पुरावे घेऊन आले होते . ३. रुग्णाचे हाल हे डॉक्टर संपामुळे झाले पण या साठी जबाबदार होते ते हिंदूंचे धर्मबंधु...हिंदू-मुस्लिम बंधू बंधू...!!!! पण जी हुशार नाही ती मीडिया कसली कारण वाईट कृत्यांसाठी समाजाचे नाव लपवले पण मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही म्हणून केवळ ४ आमदार बसून राहिले तर मुस्लिम आमदार हे नाव घेण्याचे शहाणपण मीडिया करणार नाही तर मग लोकशाहीचा चौथा खांब पडेल कसा???

आहे कोण शत्रु आहे कोण मित्र।
कळेना हे जयांना म्हणा अश्मपुत्र।।
मुसलमान ख्रिश्चन उभय हिंदु वैरी।
असे_ठासुनी_सांगती_अफजल्याअरी।।

आज पर्यंत या हिंदू समाजाला आपला शत्रू कळला नाही असे म्हणण्याऐवजी कळून सुद्धा अजून वळले नाही. आज या हिंदुस्तान ची हिंदूची परिस्थीती इतकी वाईट आहे की, मनीशंकर अय्यर सारखे काँग्रेसी नेते पाकिस्तान मध्ये जाऊन त्याचे समर्थन करतात पण भारताच्या जनतेला कानोकान खबर नसते,  इथे शत्रू राष्ट्राचे झेंडे फडकवणार्या पक्षाचा विजय हा फटाके वाजवून इतर लोक आणि इतर लाचार पक्ष करतात आणि भगव्या ध्वजाला मात्र आंतकवादी घोषित करतात. त्यामुळे गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींच्या श्लोकाप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जसे अफजल्याला मारले तसेच शत्रू जिथे दिसेल तिथे बिर्याणी खाऊ घालून मित्र न बनवता तडक वध करणे हाच त्यावर पर्याय आहे. मनाला लागेल पण हेच त्रिकाल अबाधित सत्य आहे...!!!

-संपादकीय 
Share:

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)