हिंदुस्थानचे पावित्र्य हे हिंदुस्थानमध्ये पुरातनापासुन प्राचीन काळापासुन चालत आलेल्या हिंदु संस्कृतीमुळेच आबाधित आहे. या देशावर अनेक मुघलांनी आक्रमण करुण भगव्या ध्वजावर रक्ताचे फवारे उडवले. या मुघलांनी पवित्रभुमीचे पावित्र्य हिन करण्याचा अतोनात प्रयत्न केला.यासाठि या भुमीचे जागोजागी लचके तोडले.पण हेच चारित्र्य अबाधित राखण्यासाठि हिंदुची प्रतिष्ठा राखण्यासाठि राणी लक्ष्मीबाई असो वा राजमाता जिजामाता असो अनेक स्त्रीयांनी आपल्या पतीप्रमाणे पतीव्रता धर्म पाळुन मुघलांशी व इंग्रजाशी आपल्या परिने संघर्ष केला. हिंदु धर्मातील स्त्रीया इतक्या कठोर आणि ज्वलंत मनाच्या होत्या कि पती युद्धाला जायच्या आधीच आपले कुंकु पुसुन टाकायच्या.इतके कठोर मन...!! त्यांना खात्री असायची कि जीव गेला तरी बेहद्दर आपला संसार ओसाड पडला तरी चालेल पण भरतभुमीचा संसार हा अबाधित राखलाच पाहिजे. खुद्द राजमाता जिजाऊंनी छ.शिवाजी महाराजांकडुन मृत्युपत्र लिहिले होते. अश्याच ज्वलंत,पराक्रमी पाश्वर्भुमीवर राजपुतांची पगडी अभिमानाने उंचावेल असा दिव्य पराक्रम राजपुतांची चितोडची राणी पद्मावती हिने केला. बाईलंपट पुरुषजातीला कलंक अश्या खिलजीच्या अधिन न जाता अग्नित उडी मारून देहत्याग करुण समस्त पुरुष नव्हे तर स्त्रीजातीला हिंदुत्व तसेच स्त्रीच्या चारित्र्यशील पराक्रामाची शिकवण राणी पद्मावतींनी दिली.१६ सहस्त्र नारी आणि महाराणी पद्मावतींच्या जोहाराने १३ व्या शतकात भव्य प्रचंड अग्नी यज्ञ हिंदुस्थान ने पाहिला असेल अन् भरतभु आपल्या कन्येच्या अग्नी यज्ञाने पवित्र झाली असेल.
महाराणी पद्मावती च्या बलिदानाची कथा ऐकली तर अंगावर शहारे आणि मनात अभिमानाचे तसेच खिलजी सारख्या नंपुसक इस्लामी राजाच्या विरोधात रागाचे फव्वारे उडतात. परंतु या महापराक्रमाचा खुद्द हिंदुस्थानात अपमान होईल असे या भरतभु ने तरी मनात केले होते काय? हिंदुस्थानच्या जनतेच्या पैसावर व प्रसिद्धिवर माजलेल्या भन्साली सारखे खिलजीच्या प्रवृत्तीची लोकं आज अभिव्यक्ति स्वांतत्र्याच्या नावाखाली असले घाणेरडे प्रकार करतात तेव्हा हृद्य खिन्न होते.राणी पद्मावतीचा गैरसंबंध खिलजी सोबत दाखवणे म्हणजे आपल्या आईने आयुष्यभर मुलांसाठि काबाडकष्ट करुण हि मुलं तिच्यावर परपुरुषाचा आव आणतात हिच गोष्ट झाली.पण त्यामुळे ज्या हिंदुचे मन विरघळत नसेल राग येत नसेल तर तो हिंदु नंपुसकच ठरेल. या वादावर फ्रांन्स चा एक प्रसंग आठवला.फ्रांन्समध्ये शार्ली आब्दो पत्रिका नामक वर्तमानपत्रात मोहम्मद पैंगबर यांचे कार्टुन छापण्यात आले.या प्रसंगाच्या बरोबर दोन दिवसानंतर इसिस च्या ४ आतंकवाद्यांनी शार्ली आब्दो पत्रिकाच्या कार्यालयात घुसुन १३ पत्रकारांना गोळ्या घातल्या. याचा संबंध आपण या घटनेशी जोडुया. राणी पद्मावती चित्रपटाच्या विरोधात कारणी सेनेना उठाव केला.. हिंदुत्ववादि संघटनांनी भन्साळी विरोधात धमक्या दिल्या. तर काहि गैर नाहि.पण ह्या धमक्या आपण सत्यात उतरवु शकत नाहि. हिंदुस्थान मध्ये राहुन हिंदु उठाव करेल तर पुरोगाम्यांच्या मते भगवा आतंकवाद नाहि का निर्माण होईल? आणि त्याच रितिने चित्रपट प्रदर्शित होण्याची तारिख पुढे ढकलली नव्हे नव्हे तर हिंदुस्थानचे चरित्र हनन करण्यासाठि टपलेले ब्रिटिश कसे मागे राहतील.या वादाची संधी पाहुन ब्रिटिश बोर्ड ऑफ फ्लिम क्लासिफिकेशन ने चित्रपट निर्मितीसाठि परवानगी हि दिली. या पेक्षा तर इस्लामला साजेशी गोष्ट म्हणजे नाहरगड येथे चित्रपट विरोधी हिंदुत्ववादि संस्थेच्या कार्यकर्ताचा खुन करून " हम पुतले नहि जलाते हम लटकाते है; पद्मावती फ्लिम का विरोध करने वाले हर काफिर का यहि हश्र किया जाएगा" असे लिहिले होते. लिखाणावरुन धर्म तर समजुनच घ्या.
इतकं सगळं होऊन हि हिंदु नव्हे नव्हे सरकार गप्प बसले नाही तर चित्रपट प्रदर्शित होयाला परवानी हि दिली. याची खंत आहे. भीमा-कोरेगाव या घटनेत मृत्यू न झालेल्या अफवेला धरून अख्या महाराष्ट्रात हिंसक दंगल उसळली. पण त्यांच्यात कोणत्याही माध्यमांना गुंड दिसले नाही. पण आज करणी सेना आपले हक्क मागायला विनवण्या करून झाल्यांनतर शेवटच्या क्षणी जर हाती शस्त्र घेतेय तर गैर काय ? हक्क शांत पद्धतीने मागितले तर ते दिले जात नाही पण ते हिंसेने सुद्धा मिळवू नये का ? आणि हि हिंसा कसली ? जर आपले हक्क मागण्यासाठी काश्मीर मध्ये झालेली सैनिकांवर दगडफेक हि नागरिकत्व म्हणून मान्य केली जाते. तर मग तो हक्क करणी सेनेला नाही का? एका तरी माध्यमांना वाटले का कि खरा इतिहास जगासमोर आणावा? हे वाटले नाही कारण त्यांच्या रक्तामध्ये ती धमक नाही. आणि कदाचित भविष्यात हि ते रक्त निर्माण होईलं असे वाटत नाही. बस वर झालेली दगडफेक हि करणी सेनेच्या नावावरून जाहीर करून कोणत्याही शहानिशा न करण्याइतपत माध्यमे चुकार झाली आहेत. .जो आपल्या आईचा अपमान करेल त्याला या भुमीवर जिवंत राहण्याचा काहि एक अधिकार नाहि.अधर्मावर धर्माने शस्त्र व शास्त्राने मात करावी हे सत्यात उतरावे. या पुढे जो भन्साळीसारख्या नंपुसक पुरुषासारखी पावले उचलेल तेव्हा हिंदुंनी केलेल्या उठावामुळे हजार वेळा आधी जिवाचा विचार करेल.
राणी पद्मावती चित्रपटाविरोधात आ.संभाजीराव भिडे गुरुजींचा पुढिल श्लोक जर आपण सत्यात उतरवला तर खर्या अर्थी महाराणी पद्मावती व सोळा सहस्त्र स्त्रींयाना श्रद्धांजली प्राप्त होईल.
मृत्युजिभेवरी जिणे जगले अखंड
उध्वस्त नष्ट करण्या रणी म्लेंच्छबंड
शिवसिंहसदृश्य करु अवघा स्वदेश
हिंन्दुत्वशत्रु सगळे करुं नामशेष
-गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी
-नेहा जाधव
No comments:
Post a Comment