कमलेश तिवारी हे व्यवसायाने वकिली करत होते, तसेच हिंदू महासभेच्या माध्यमातून
भारतमातेच्या चरणी आपली सेवा करत होते. तसेच त्यांनी स्वतः हिंदू समाज पक्षाची स्थापना करून राजकीय पातळीवर सक्रिय कार्य करत होते. आज अचानक काही जणांनी मिळून त्यांची हत्या केल्याची बातमी समोर येतेय.
भारतमातेच्या चरणी आपली सेवा करत होते. तसेच त्यांनी स्वतः हिंदू समाज पक्षाची स्थापना करून राजकीय पातळीवर सक्रिय कार्य करत होते. आज अचानक काही जणांनी मिळून त्यांची हत्या केल्याची बातमी समोर येतेय.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार कमलेश तिवारींची हत्या धारदार शस्त्राने गळा चिरून करण्यात आली आहे, आरोपी दिवाळीच्या शुभेच्छा व मिठाई देण्यासाठी आलोय असे कारण सांगून कार्यलयात भेटायला आले होते. आरोपींबाबत पोलिसांनी अजून कोणताही खुलासा केलेला नाही. पोलीस सदर घटनेचा कसून तपास करत आहेत.
देशभरातून या हत्येचा निषेध नोंदवला जातोय. हिंदू वार्ता परिवाराकडून कमलेशजी ना भावपूर्ण श्रद्धांजली.
No comments:
Post a Comment