-
This is default featured slide 1 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
-
This is default featured slide 2 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
-
This is default featured slide 3 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
-
This is default featured slide 4 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
-
This is default featured slide 5 title
Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by NewBloggerThemes.com.
तुमची गरज आहे ..!!!
खाली राख नाही वर धूर नाही....
असं म्हणून त्यांनी या देशाचे माजी पंतप्रधान व भारताच्या राजकारणात भीष्म पितामह तसेच अजात शत्रू म्हणून ओळखल्या जाणारे अटल बिहारी वाजपेयी यांना दाटलेल्या कंठानी भावपूरनी आदरांजली अर्पण केली.
"हारा हुआ वाजपेयीं कैसे दिखता है, ये देखने आये हो"
स्वर्गे तिष्ठतु पुण्यात्मा
सार्थ श्री तिलकसूर्यहृदय स्त्रोत्रम
मला देवाचे दर्शन घेऊ द्या - चिंतन आणि रसग्रहण
आई व मुलाच्या ईश्वरीय नात्याचा खुन...
![]() |
| (आजची भारतीय तरुणाई कुठे चालली आहे? केवळ वासनेपोटी आई-मुलगा नात्याचा विसर पडावा? हया घाणेरडी मानसिकतेबद्दल डोळ्यात अंजन घालणारा लेख ) |
गुरुजींनी तरुणांना नोकऱ्या द्याव्यात
![]() |
| ( संभाजी भिडे गुरुजींनी तरुणांना नोकऱ्या द्याव्या) |
केवळ सिंहासन उभे राहिल्यावर गुरुजींचे काम संपणार नसून उलट ती कार्याची सुरुवात आहे. दररोज प्रत्येक तालुक्यातील दोन हजार मुले जेव्हा सिंहासनाला जागता पहारा देण्याच्या निमित्ताने रायगडावर अनवाणी चढत येतील आणि तिथल्या पावित्र मातीचा स्पर्श त्यांच्या शरीराला होईल सकाळी भरघोस व्यायाम करून नंतर शिवचरित्राचे पारायण करून एक संपूर्ण दिवस निर्व्यसनी राहून उदात्त विचारांच्या संपर्कात ती मुले जेव्हा राहतील तेव्हा निश्चितच त्यांच्या आयुष्याला काहीतरी नवी दिशा मिळेल आणि कुठल्याही कार्यात हात घातल्यावर यश मिळवण्याची एक विजिगीषू वृत्ती त्यांना तेथे प्राप्त होईल जी कुठल्याही एका फडतुस नोकरीपेक्षा कैकपटीने श्रेष्ठ आहे.
गुरुजींचे धारकरी आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये यशस्वी आहेत. फक्त त्याची कुठे जाहिरात ना धारकरी करतात ना गुरुजी करतात. आज गुरुजींना जो काही विरोध होतो आहे त्याचे महत्त्वाचे कारण सिंहासनाचा हा प्रकल्प हाच आहे. आजपासून पन्नास वर्षांनी दिसणारा महाराष्ट्र हा पूर्णपणे वेगळा असेल आणि त्याचे मूळ स्थान हे 32 मण सोन्याचे सिंहासन असणार आहे यात आम्हाला कोणतीही शंका वाटत नाही. गुरुजींना विरोध करण्यापेक्षा गुरुजींच्या या उदात्त कार्यामध्ये जर आपण सर्व सहभागी झालो तर ते कार्य अधिक गतीने पूर्णत्वाला नेता येईल. कारण तुम्ही विरोध केलात तर तुमच्या शिवाय हे कार्य तडीला जाणार आहेत यात शंकाच नाही.
हिंदूंच्या डोळ्यातील हिरवा अंजन ...
म्यानमारमधून हकलेल्या मानवभक्षी रोहिंग्या साठी मात्र भारतात अश्रू गाळले जातात. एकीकडे आपले पुरोगामी कलाकार त्यांना मदतीचा हात देतात तर त्याच दरम्यान एकीकडे हिंदूंच्या कत्तली हीच रोहिंग्या नावची रानटी पैदास घडवून आणते. मात्र त्यांना मदतीचा हात काय त्यांनी मदतीसाठी मारलेली हाक कधी ऐकू येत नाहीत. आणि जर ऐकू आल्या असत्या, तर दररोज केरळ, बंगाल मधल्या हिंदू च्या होणाऱ्या कत्तली मात्र रोखल्या गेल्या असतात. आज ह्या रानटी जातीला भारतात राहायला जमीन आहे पण काश्मिरी पंडिताना इथे जमीनाचा एक ओटा ही नाही. गेले कित्येक वर्ष काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत पण त्यांची मृत्यूदेह ही मीडियाने म्हणा किंवा पुरोगामी लोकांनी धर्मनिरपेक्ष व सर्वधर्मसमभाव या जमिनीखाली गाडून ठेवल्या आहेत.
काल परवा कर्नाटकात काँग्रेस जिंकली म्हणून फटाके फोडले गेले. हे फटाके फोडनारे हात ही हिंदूचे होते. पण जेव्हा कर्नाटकात याच काँग्रेस पक्षाची निवडणुक रॅली निघते आणि त्यात पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात तेव्हा हे हात मात्र पाकिस्तान च्या घोषणा ऐकताना कानावर असतात आणि झेंडा फडकवताना डोळ्यावर असतात. हो त्याच पाकिस्तान चा झेंडा हिंदू फडकवतो जो पाकिस्तान १९४७ साली आपल्या पासून अत्यंत क्रूर पद्धतीने वेगळा होऊन आज ७० वर्षांनंतर ही आपल्या हिंदुस्थानावर हल्ले करत आहे. आज तो आपला कर्दनकाळ म्हणून उरावर बसला आहे आणि हिंदू ना कौतूक कसले तर पाकिस्तान झिंदाबाद. काही दिवसांपूर्वी ऐकलं , "ओवेसी बने भगवा अवतारी..." हो हाच ओवेसी आणि हीच मीडिया आहे ती जेव्हा हा ओवेसी भारताच्या भर संसदेत बसून "सच्चा मुसलमान कभी भी वंदे मातरम नही बोलेगा" असे जेव्हा उघड्या छातीने सांगतो तेव्हा मात्र यांची बोबडी वळते..पण हाच ओवेसी भगवा फेटा काय घालतो तेव्हा हिंदू ची कौतुकाने लाळ सांडते? जर ओवेसी हिंदू धर्माचा भारताचा आदर करतो तर मग जेव्हा जे एन यु पासून ते अलिगढ व सुरत मध्ये भारत तेरे तुकडे होंगे हे नारे दिले जातात तेव्हा ओवेसी च्या तोंडावर कुलूप का असते? शेवटी श्राप म्हणा अथवा दुर्दैव म्हणा, की या हिंदुस्तानामध्ये शत्रू चे कौतुक झाले नाही तर हया देशाचे नाव हिंदुस्थान नाही. ईथे मोर्चा मध्ये पाणी वाटप केले की मुस्लिम आदर्श बनतात पण जेव्हा तीच समाजव्यवस्था त्याच मोर्च्याच्या विरोधात कायदेशीर तक्रार करते तेव्हा मात्र या बातम्या लपवल्या जातात. भारतात अनेक वाद झाले दंगल झाली पण ज्या वेळी ही दंगल मुस्लिमांच्या बाबतीत होते तेव्हा हे राक्षस आमच्या रक्षणकर्त्या स्त्री महिलांचे चारित्र्य ही सोडत नाहीत. एका लांडग्या प्रमाणे आपल्या स्त्री शिलेवर आघात होतो तेव्हा हा हिंदूंचा भाईचारा लाचार होतो. पण लढण्याचे धैर्य त्याच्यात नसते. आज पर्यंत हिंदुस्थानात नेहमी या समाजाच्या वाईट गोष्टीवर पांघरूण टाकले गेले आहे.
रोटी बेटी व्यवहार करणारा हाच हिंदुस्थान आज ही अस्तित्वात आहे कारण लव्ह जिहाद आणि हिंदू मुलींवर मदरसा मध्ये होणारे बलात्कार पेपरच्या कोपर्या मध्ये लिहिले जातात आणि जेव्हा मुस्लिम व्यक्ती या आहारी जाते तेव्हा मात्र कँडल आणि मोर्चे निघतात आणि संपूर्ण पेपर मुस्लिम लोकांच्या दुःखात सहभागी झालेला असतो. (इथे बलात्कार हा गुन्हाच आहे मग तो कोणाच्या ही बाबतीत असू दे पण त्या मागची वागणूक दर्शवली गेली आहे). 'संभाजीनगर मध्ये झाली दोन गटामध्ये दंगल' अशी बातमी ऐकलीच असेल ना? मग ही बातमी ही ऐकली असेल की, 'मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही म्हणून मुस्लिम आमदारांचे ठिय्या आंदोलन' ... याच दरम्यान एक बातमी फिरत होती की डॉक्टर मारहाण प्रकरणी डॉक्टरांचा संप...डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णाचे हाल' या तीन बातम्या मधील एक मीडियाने न सांगितलेली सत्यात ऐकूया...१. संभाजी नगर येथे दंगल ही शांतीप्रिय समाजाने सुरू केली. २. मुस्लिम आमदार हे हिंदू पक्षा विरोधात पुरावे घेऊन आले होते . ३. रुग्णाचे हाल हे डॉक्टर संपामुळे झाले पण या साठी जबाबदार होते ते हिंदूंचे धर्मबंधु...हिंदू-मुस्लिम बंधू बंधू...!!!! पण जी हुशार नाही ती मीडिया कसली कारण वाईट कृत्यांसाठी समाजाचे नाव लपवले पण मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही म्हणून केवळ ४ आमदार बसून राहिले तर मुस्लिम आमदार हे नाव घेण्याचे शहाणपण मीडिया करणार नाही तर मग लोकशाहीचा चौथा खांब पडेल कसा???






















