नमस्कार ,
आमच्या प्रस्तावनानुसार हिंदू वार्ता हा ब्लॉग आणि पेज हा केवळ हिंदू धर्म प्रसार आणि प्रचार करिता कार्यरत आहे. आमच्या वेगवेगळ्या सदर नुसार आम्ही हिंदू धर्मासंबधित भूतकालीन आणि वर्तमानकालीन लेख प्रसिद्ध करीत आहोत. हे लेख वाचून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ह्या ब्लॉग वर कळवत आहात. ह्या ब्लॉगसाठी लेख लिहिण्यासाठी कोणी उत्सुक असल्यास हिंदू वार्ताच्या ई-पत्त्यावर संपर्क साधा. तसेच ज्यांना आपले विषय शब्दात मांडता येत नसतील त्यांनी हि आमच्या ई-पत्त्यावर आपले विषय आणि अपेक्षित मुद्दे सुचवावे. ज्यांच्याकडे स्वतः लिहिलेले लेख उपलब्ध असतील त्यांनी हि संपर्क करावा.
१. तुमचे नाव,वय,संपूर्ण पत्ता ,नोकरी आणि संपर्कासाहित तुमचे छायाचित्र जोडावे.
२. हिंदू वार्ता हा ब्लॉग हिंदू धर्म सेवेसाठी (निशुल्क) आहे.
३. दिलेला मजकूर हा स्वतः लिहिलेला असावा.
४. त्यामध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार हे संपदकाचे राहतील.
५. तुमचा लेख संदर्भावर आधारित असेल,तर संदर्भ जोडणे आवश्यक आहे.
६. लेख प्रसिद्ध झाल्यावर त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया व शंका निरसन करण्याची अभ्यासपूर्ण तयारीअसावी.

ई-पत्ता :-
hinduwarta001@gmail.com
तळटीप : पुढील सूचना तसेच नियम व अटी तुमच्या ई-पत्त्यावर दिल्या जातील.
ज्यांना वरील दिलेल्यापैकी काहिच शक्य नाही त्यांनी हिंदू वार्ता हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवून हिंदू धर्म कार्यसाठी हातभार लावावा हि विनंती
No comments:
Post a Comment