लांडगी डाव - "लव्ह जिहाद"

         हिंदूस्थानची  फाळणी होण्याचे ठरले. हिंदूना भारताच्या रुपात तर मुस्लिमांना पाकिस्तानच्या रुपात आपापल्या धर्मा नुसार स्वतंत्र राहाण्याची मुभा या फाळणीद्वारे मिळणार होती. त्या नंतर हिंदुनी पाकिस्तानात तर मुस्लिमांनी हिंदूस्थानात ढवळाढवळ करू नये असे अनेकांचे मत होते. परंतु हिंदूवर अन्याय झाला नाही तर कार्य पुरे कसे होईल? त्यातही अनेकांच्या मध्यस्तीमुळे "धर्मनिरपेक्षतेखाली" म्हणा किंवा "सर्वधर्म समभाव" या गोंडस नावाखाली मुसलमानांना या भारतभूवर राहण्याची, आपला संसार थाटण्याची संधी मिळाली. पुढे संविधानानेहि भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे हे जाहीर केले. परंतु स्वातंत्र्यप्राप्ती पासून ते आजतागायत याचे परिणाम भारताने भोगले आहेत. मग ते काश्मिरमधून हकलेल्या हिंदू आणि काश्मिरी पंडितांच्या रूपाने असो, २००२ साली झालेला  गोधरा हत्याकांड असो, दिल्ली  मध्ये  हिंदूवर होणारे आक्रमण असो, देवदेवतांची विटंबना असो, मंदिरे पाडणे किंवा मग धर्मिक दंगली आणि बरेच काही...
                           १३०० वर्षांपासून हिंदुस्तानवर अशी धार्मिक, आर्थिक लुटीसाठी, स्त्रिया पळवून उपभोगण्यासाठी आक्रमण झाली.हि सगळी आक्रमण झाल्या नंतर ह्या देशावरती सत्ता स्थापनेकरीता आपल्याला वाव आहे हे आक्रमकांच्या लक्षात आलं. आणि मग शेकडो आक्रमणांनी घायाळ झालेल्या या पुण्याभूमीवर संघर्ष सुरु झाला; तो म्हणजे सत्तेचा..! ज्या भूमीला ज्या देशाला स्पष्ट तीन ऋतू विस्तृत भूभाग अथांग समुद्रकिनारा आणि संपन्न वन सृष्टी लाभली आहे. अश्या भूमीवर देशाबाहेरून प्रत्येक आक्रमक सत्ता स्थापनेची स्वप्न पाहू लागला. त्या नंतर या देशाने अनेक लुटालूट करणारे त्सुनामी, लांडग्याने हरिणीची शिकार करावी इतक्या वेगाने स्त्रीच्या शरीराचे लचके तोडणारी लांडग्याची कळप,पाशवी नंगानाच करून हिंदूंची मंदिरे व मुर्त्या तोडणार्या इस्लामी आक्रमकांच्या टोळ्या एखाद्या चक्रीवादळाप्रमाणे पूर्ण भारतभर घोंगावत होत्या.
(हिंदू स्त्रियांवरील किंमती)
                   स्वातंत्र्यानंतर अशी आक्रमण वेष पालटून वावरू लागली. कोणी सर्वधर्म समभावाच्या वेशात, कोणी अल्पसंख्यांकाच्या वेशात तर कोणी किशोरवयाच्या वेशात आहे.पण जात तिच; लचके तोडणार्या लांडग्याची.पण हल्ली स्त्रीच्या शरीराचे लचके तोडायच्या प्रकाराला नवीन नाव मिळाले; ते नाव म्हणजे "लव्ह जिहाद". लव्ह जिहाद म्हणजे काही नवीन नाही.  हिंदू वेशात हिंदू स्त्रियांच्या अवतीभोवती फिरून प्रेमाच्या विषारी जाळयात अडकवण्याचे इस्लामी षड्यंत्र म्हणजेच "लव्ह जिहाद". कधी पैशांसाठी तर कधी धर्मांतरासाठी हिंदू स्त्रियांवर प्रेमाचे आमिष दाखवले जाते. तिच्यावर बलात्कार करून तिला मुल झाल्यावर सोडून दिल जात. ह्या साठी गाडी,बंगला,पैसा हा मदरसा व मस्जिद मधून पुरावला जातो. हिंदू स्त्रियांवर जातीप्रमाणे किमंती लावून त्यांच्या शरीराचा बाजार मांडला आहे.परंतु यावर पायाबंद घालणारा प्रबळ कायदा आपल्याकडे नाही.
(शंभू दयाल च्या व्हिडीओबद्दल पाकिस्तानस्थित हिंदूचे मत)
        एकतर कायदा प्रबळ करायचा नाही अन हिंदुनी कायदा हातात घेयाचा नाही. कारण भारतात बॉम्बस्फोट  करणार्या आतंकवाद्यांना धर्म नसतो पण धर्म सरंक्षणासाठी हिंदूनी केलेल्या प्रतिक्रियेला मात्र हिंदू आतंकवाद ठरतो सृष्टी नियमानुसार अती केली कि माती होते. याचे ताजे अन अभिमानस्पद उदाहरण म्हणजे राजस्थानमधील लव्ह जिहादाचा केलेला खून.पुराणात हि लिहील आहे धर्मरक्षण,शीलरक्षण,स्त्रीरक्षण,आत्मरक्षण आणि राष्ट्ररक्षणासाठी केलेली हत्या हि माफ असते.सत्य स्थिती पाहता हिंदुनी हिंदुच्या कार्याचे केलेले समर्थन पाहण्याचे सौख्य आजवर भारतभूला लाभलेले नाही. राजस्थान मध्ये जिहादिवर केलेल्या आक्रमणामुळे आज पुरोगामी आणि मुसलमानांना हिंदुस्थानमध्ये राहणे भीतीदायक वाटत आहे. पण असे वक्तव्य करणार्याना कधी आपल्या आयाबहिणी जिहाद्यांपासून  असुरक्षित वाटल्या नाहीत का? आज असंख्य हिंदू गेले कित्येक वर्ष पाकिस्तानमध्ये क्रूरपणे मरत आहेत.आणि त्यांना मारणे हे मुस्लिमांचे धर्मकर्तव्य, म्हणून इनामे दिली जातात. तेव्हा या पुरोगामी लोकांची तोंड का बंद असतात? याकुब मेनन च्या अंत्ययात्रेवर रडणारे पुरोगामी आणि भारतीय मुस्लीम  या प्रश्नाचा उत्तर देतील का? जर हा देश महात्मा गांधीच्या शांतप्रिय समाजाचा असेल तर त्यांनी अब्दुल रशीद प्रमाणे शंभू दयालला भाई म्हणून माफ करून हिंदू-मुस्लीम भाई -भाई या नावाखाली पुरोगामी आणि इस्लामी बंधुप्रेम जोपासतील का????
Share:

No comments:

Post a Comment

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)

Blog Archive