केवळ ५ दिवस १०,०००हून अधिक डाऊनलोड....

(ह्या वेबसाईट विषयी जाणून घेतलंच पाहिजे)

( श्लोक मालिकेच्या अनावरण होतानाचा क्षण )

"तमाला गिळोनी जगा उजळावे"
       गेल्या कित्येक वर्षांची उत्कंठा असलेल्या 'आदरणीय गुरूजींच्या श्लोकांचे' ध्वनिमुद्रण, रायरेश्वराच्या साक्षीने संपुर्ण महाराष्ट्राला समर्पित करण्यात आले.गुरूजींचे श्लोक म्हणजे धारक-यांसाठी 'संजीवनीच.' देव-देश-धर्मासाठी जगण्याची प्रेरक उर्जा मिळविण्यासाठी श्लोकांच्या रुपाने साक्षात गुरूजींच जवळ असल्याचा भास आम्हा धारक-यांना होत असतो.खरं सागायचं म्हणजे,
अलंकार-वस्त्रे तनु भुषविती |
तनु प्राणशक्ति न ते वाढविती ||

      गुरूजींच्या या श्लोकास प्रमाण मानुन गुरूजींच्या या श्लोकमालिकेवर स्वर व संगित साज चढवलाय खरा पण त्याही पेक्षा गुरूजींची भावना,अंतकरणच त्या श्लोकांत उतरलय.आणी तेच आपल्यासाठी प्रेरक आहे.
               आम्हास सांगावयास आनंद होतोय की, *तमाला गिळोनि जगा उजळावे* ही श्लोक मालिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्या पासुन केवळ *पाचच दिवसात दहा हजार जणांनी* ती उतरवुन घेतली.
            ती श्लोकमालिका एैकुन अनेकांचे फोन आले तर अनेकांनी संकेतस्थळावर सुद्धा प्रतिक्रिया पाठवली.विशेष म्हणजे जर्मनी,अमेरिका,इंग्लंड,चीन येथील सुद्धा आपल्या बांधवानी ती उतरवुन घेतली आहे.
          आपल्या सर्वांचा हा प्रयत्न असला पाहीजे की,हे श्लोक प्रात:समयी महाराष्ट्राच्या घरोघरी एेकले जावेत.आपण हे ध्वनिमुद्रण जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवुया.


www.shrishivpratishthan.org  हे संकेतस्थळ प्रत्येकाच्या मोबाईलवरती पोहचवुया.
राष्ट्रार्थ निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ🚩

Share:

1 comment:

हिंदुवार्ता हे एक न्यूज ब्लॉग आहे. सध्याच्या काळात हिंदूंची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी फार कमी माध्यमे आहेत. त्यामुळे हिंदूंच्या हक्कासाठी हक्काचे व्यासपीठ 'हिंदुवार्ता'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आले आहे.

Popular Posts

Total Pageviews

वाचकांचा उच्चांक

आपणास हिंदुवार्ता परिवारात सहभागी व्हायचे असल्यास आपले स्वागत आहे. हिंदुवार्ता हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ असून प्रारंभी अवघ्या २ महिन्याच्या आत आपण २०,००० वाचकांचा टप्पा गाठला होता तर आपल्या साथीने आपण ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. आपल्या सारख्या असंख्य वाचकांनी सहकार्य केल्यामुळेच हे शिवधनुष्य आपण पेलू शकलो. नवनवीन विषय आणि माहिती आपण कमेंट बॉक्समध्ये अथवा ई- पत्त्यावर कळवू शकता. धन्यवाद
(हिंदुवार्ता परिवार)

Blog Archive