"बापाचं नातं भीतीशी असतं,
आणि आईचं वेदनेशी.. असं म्हणतात..
मला जेव्हा घराबाहेर काढलं तेव्हा जगण्यासाठी मी भीक मागायचे, आणि आज सुद्धा पदर पसरून सगळ्यांकडे भीक मागते. फरक फक्त एवढाच आहे की, पूर्वी स्वतःसाठी भीक मागत होते आणि आता माझ्या २००० मुलांसाठी"
- सिंधुताई सपकाळ ( माई )
अशा या माईंची खडतर उभारणी व्याख्यानपर मुलाखतीत आपल्या समोर घेऊन येत आहोत, सोहळा इव्हेंट्स प्रस्तुत माई - एक कल्पवृक्षाची सावली
दिनांक - १० फेब्रुवारी २०१८ शनिवार
वेळ - सायं ६ वा.
स्थळ - ठाणे
मुलाखतकर्त्या - किन्नरी जाधव ( लोकसत्ता पत्रकार )
सन्माननिधी - ३०० रुपये मात्र
(विद्यार्थ्यांकरिता ५०% सवलत)
⭕ सन्माननिधी स्वरूपातील रक्कम ही सिंधुताई यांच्या 'ममता' आश्रमाला देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी तसेच सन्मानपत्रिकेसाठी संपर्क साधा -
ऋषिकेश मुळे ९७७३५८९७३७
ज्योती आपटे ८१०८८४६०५४
प्रशांत कापडी ९७६३०९५४६०
पूर्वा साडविलकर ८४५१०९०२४७
अपूर्वा आपटे ९७६९८७८५०३
No comments:
Post a Comment